अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील 12 किल्ले UNSECO च्या यादी मध्ये सामाविष्ठ

महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक विविधतेने नटलेले आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले असंख्य किल्ले हे या भूमीच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. या किल्ल्यांपैकी १२ किल्ल्यांना नुकतीच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामाविष्ट करण्यात आले आहे, ही प्रत्येक महाराष्ट्रीयनासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.  युनेस्को आणि जागतिक वारसा स्थळांची निवड UNESCO (United Nations Educational, Scientific and … Read more